“अशी निर्मिती करायला…”, सुष्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला, “ज्या पद्धतीने…”
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बहुप्रतीक्षित 'ताली' ही वेबसीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. तृतीयपंथी समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या...