Video : एकमेकांना केक भरवला, सेलिब्रेशन अन्…; आदेश व सुचित्रा बांदेकरांच्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण, लेक सोहम म्हणाला, “तुमचा त्याग, कष्ट…”
मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर. ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय...