Video : ‘आई कुठे काय करते’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता पोहोचला कोकणातल्या गावी, विहिरीतील पाणी काढतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “या पाण्याची चव…”
हिरवागार निसर्ग, खळखळ वाहणाऱ्या नद्या व खाद्य संस्कृती अशी कोकणची ओळख आणि त्याचं सर्वांनाच आकर्षण. त्यामुळे इथली संस्कृती व निसर्गरम्य...