बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कतरिना कैफच्या ‘त्या’ टॉवेलवरील सीनवर काय बोलले सासरे, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “मला तुझ्यावर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 17, 2023 | 8:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Katrina kaif family reacts on Tiger 3 Movie

कतरिना कैफच्या 'त्या' टॉवेलवरील सीनवर काय बोलले सासरे, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, "मला तुझ्यावर…"

बॉलिवूड स्टार सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून प्रेक्षक तो पाहण्यासाठी पहिल्याच दिवसांपासून मोठी गर्दी करत आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, अवघ्या ५ दिवसांत तब्बल २०० कोटींची कमाई केली. एकूणच, धमाकेदार ॲक्शन सीन्स आणि कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अशात अभिनेत्री कतरिना कैफने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Katrina kaif family reacts on Tiger 3 Movie)

कतरिना या फ्रेंचाईझीमधील महत्वाचा भाग असून याआधीच्या चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटातील तिचा अंदाज प्रेक्षकांना भावला. तिच्या प्रत्येक स्टंटची बरीच चर्चा होत असून आता कतरिनाचे सासरे श्याम कौशल यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. याचा खुलासा खुद्द तिने एका मुलाखतीत दिला. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सासऱ्यांनी चित्रपट पाहत चित्रपटातील ‘त्या’ टॉवेल सीन्सचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा – …अन् बारशाला राहुल वैद्यने लेकीच्या पायाला केलं किस, गायकावर कौतुकाचा वर्षाव, पाहा सुंदर फोटो

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या मुलाखतीत कतरिना म्हणाली, “माझे सासरे श्याम कौशल हे ज्येष्ठ ॲक्शन डायरेक्टर आहे. त्यांनी नुकतंच हा चित्रपट पाहिला, जे पाहून त्यांना आनंद झाला होता. त्यांना माझे ॲक्शन सीन्स, खासकरुन ‘तो’ टॉवेल सीन त्यांना प्रचंड आवडला असून त्यांना माझा प्रचंड अभिमान वाटला. त्यांच्या तोंडून माझं कौतुक ऐकणं माझ्यासाठी विशेष होतं.” पुढे ती म्हणाली की, “माझ्या घरच्यांनी या चित्रपटासाठी खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला, हेच माझ्यासाठी विशेष आहे. त्याचबरोबर माझ्या नवऱ्यालाही चित्रपटातील माझी भूमिका प्रचंड आवडली.”

हे देखील वाचा – Video : भर ट्रॅफिकमध्ये ‘झुमका’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, मात्र नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “तुमचे हावभाव…”

मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान-कतरिनासह इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत असून शाहरुख खान व हृतिक रोशनचा कॅमिओ रोल चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसला. चित्रपटाने देशभरात आतापर्यंत २०० कोटींची, तर जगभरात ३०० कोटींची कमाई केली आहे.

Tags: bollywood movieskatrina kaifKatrina kaif family reacts on Tiger 3 Movietiger 3vicky kaushal
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Avinash Narkar On Jhimma 2

'मराठी पोरी…' गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून बायकोनेही केली कमेंट, म्हणाल्या, "खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.