बुधवार, सप्टेंबर 27, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - शाही थाट, पारंपरिक लूक अन्…; अक्षय देवधरची पहिली मंगळागौर थाटामाटात पार, फोटो व्हायरल

शाही थाट, पारंपरिक लूक अन्…; अक्षय देवधरची पहिली मंगळागौर थाटामाटात पार, फोटो व्हायरल

Majja WebdeskbyMajja Webdesk
ऑगस्ट 30, 2023 | 9:57 am
in Marathi Masala
Reading Time: 3 mins read
Akshaya deodhar first mangalagaur

Akshaya deodhar first mangalagaur

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून हे दोघं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या जोडप्याने मालिकेत उत्तम अभिनय करत  प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांना ही जोडी ऑनस्क्रीन जेवढी आवडली तितकीच ती ऑफस्क्रीनही लोकप्रिय ठरली. या जोडीचा वेगळा चाहतावर्ग आहे. मालिका संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसातच साखरपुडा उरकला. २०२२ वर्षाच्या शेवटी दोघे विवाहबंधनात अडकले आणि एकमेकांचे जीवनसाथी झाले. त्यांच्या लग्नसमारंभाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. ही जोडी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ते बरेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतंच अक्षयाने शेअर केलेले फोटो बरेच व्हायरल झाले आहेत.(Akshaya deodhar first mangalagaur)

अक्षयाची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर साजरी झाली. त्यानिमित्त हार्दिकच्या घरी जोरदार तयारी केली गेली होती. याचा व्हिडिओ अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात तिच्या हातांना मेहंदी लावली होती. अक्षयाने तिच्या पहिल्या मंगळागौरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना ‘मंगळागौर पूजन’ असं कॅप्शन दिलं आहे. तिने या सोहळ्यासाठी सुंदर अशी सोनेरी रंगाची साडी नेसली होती.

वाचा – कसा होता अक्षयाचा लूक?(Akshaya deodhar first mangalagaur)

आणखी वाचा – Video : पाठकबाईंच्या पहिल्या मंगळागौरीचा थाट, हातावर राणादाच्या नावाच्या मेहंदीचा चढला रंग, व्हिडीओमध्ये दिसली झलक

मंगळागौरनिमित्त अक्षया पारंपारीक पेहरावात पाहायला मिळाली. सोनेरी रंगाची साडी, साडीला साजेसे दागिने, हातात बांगड्या व हार्दिकच्या नावाची मेहंदी असा साज-श्रुंगारात ती शोभून दिसत होती. हार्दिकनेही बायकोच्या साडीला साजेसा मॅचिंग सदरा घातला होता.  अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही पूजा करताना दिसत आहेत. सजावटीत मागे शंकराच्या पिंडीची प्रतिमा दिसत असून त्याला मंदिराचं स्वरूप दिलं आहे.

आणखी वाचा – “कलाकार मुर्ख आणि…”, ‘द कश्मीर फाइल्स’चे विवेक अग्निहोत्री बॉलिवूडवर भडकले. म्हणाले, “मी अधिक हुशार कारण…”

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

चाहत्यांनी फोटोजवर लाईक व कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने ‘माझी फेमस जोडी… राणा दा, अंजली वहिनी साहेब…’ म्हणत कमेंट केली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘BEST BEAUTIFUL COUPLE IN THE WORLD’ म्हणत त्यांच्या जोडीला जगातील सुंदर जोडीचा टॅग दिला आहे.

Tags: akshaya deodharfirst mangalagaurhardeek joshiinstagram postMarathi newstuzyat jiv ranglaviral photo

Latest Post

Prabhakar More On Shalu Dance
Television Tadka

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

सप्टेंबर 27, 2023 | 2:18 pm
Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17
Television Tadka

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

सप्टेंबर 27, 2023 | 1:35 pm
Myra Vaikul On Ganeshotsav
Television Tadka

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

सप्टेंबर 27, 2023 | 1:33 pm
Tiger 3 Teaser Out
Bollywood Gossip

Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

सप्टेंबर 27, 2023 | 12:32 pm
Next Post
ravindra mahajani died due to cardiac arrest

रवींद्र महाजनींच्या मृत्यूमागचं खरं कारण काय?, गश्मीर महाजनीने सांगितलं सत्य, म्हणाला, “त्यांचा मृत्यू...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist