बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अंग दिसू नये म्हणून मी…”, साडी नेसण्यावरुन भाऊ कदम यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “जाड असल्यामुळे पोट वगैरे दिसणं…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 4, 2024 | 5:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bhau Kadam talked about what he takes care of while playing a female role

"अंग दिसू नये म्हणून मी...", साडी नेसण्यावरुन भाऊ कदम यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "जाड असल्यामुळे पोट वगैरे दिसणं..."

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. या शोमध्ये भाऊ कदम यांनी नानाविध भूमिका साकारल्या. पण या शोमधील त्यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भाऊ कदम यांनी या शोमध्ये नानाविध प्रकारच्या स्त्री भूमिका साकारल्या आहेत.

भाऊ कदम यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडल्या. त्यांच्या स्त्री भूमिकांना प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. पडद्यावर स्त्री भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे सोपे काम नसून यातीनंत जबाबदारीचे ते काम आहे. याबद्दल भाऊ कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे. भाऊ कदम यांनी नुकतीच मज्जा पिंक या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी स्त्री भूमिका करताना काय काळजी किंवा सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी भाष्य केले आहे.  

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणूक लढवणार, ईशान्य मुंबईतून भरला उमेदवारीचा अर्ज, म्हणाले, “निवडणुकीच्या रिंगणात उतरलो कारण…”

यावेळी भाऊ कदम यांनी असं म्हटलं की, “पेहराव हा खूप मोठा टास्क आहे. नऊवारी साडी नेसताना आपलं त्यामध्ये अंग दिसू नये याची काळजी घ्यावी लागते. मी तर अंग दिसून नये म्हणून साडीला पिना लावून स्टेजवर येतो. कारण बऱ्याचदा मला खूप स्किटमध्ये हालचाल करावी लागते. मुळातच मी जाडा असल्यामुळे पोट वगैरे दिसणं मला वाईट वाटतं. त्यामुळे छान कसं दिसता येईल हे मी कायमच जपतो”.

आणखी वाचा – पारूची हरवलेली वैजू शोधून देणाऱ्याला किर्लोस्कर कुटुंबाकडून मिळणार बक्षिस, सोशल मीडियावर जाहिरात, दिशाची नवी खेळी  

दरम्यान, भाऊ कदम हे सध्या ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या नवीन विनोदी कार्यक्रमामधून पुन्हा एकदा सर्वांना हसवायला सज्ज झाले आहेत. भाऊ कदम स्त्रीपात्र करताना पाहून चांगलेच मनोरंजन होते, पण हे सगळं साकारताना काय गोष्टींना सामोरे जावे लागते? किंवा एखादी स्त्री साकारताना कोणते भान जपले पाहिजे? याविषयी भाऊ कदम यांनी सांगितले आहे.        

Tags: bhau kadammarathi comedy actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
'Appi Amchi Collector' fame Rohit Parashuram's wife Pooja Awhad see the details.

‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अभिनेत्याची बायको दिसते इतकी सुंदर, सौंदऱ्याच्या बाबतीत मराठी अभिनेत्रींनाही देते टक्कर  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.