सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अभिनेत्याची बायको दिसते इतकी सुंदर, सौंदऱ्याच्या बाबतीत मराठी अभिनेत्रींनाही देते टक्कर  

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 4, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'Appi Amchi Collector' fame Rohit Parashuram's wife Pooja Awhad see the details.

‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अभिनेत्याची बायको दिसते इतकी सुंदर, सौंदऱ्याच्या बाबतीत मराठी अभिनेत्रींनाही देते टक्कर

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे रोहित परशुराम. या मालिकेत रोहित अर्जुन ही भूमिका साकारत आहे. नुकतीच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने लीप घेतली आहे. त्यामुळे मालिकेला रंजक वळण आले आहे. या मालिकेतून अर्जुन या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो.     

रोहित हा अभिनेता असण्याबरोबरच बॉडी बिल्डरही आहे. त्यामुळे तो त्याच्या अनेक स्टायलिश फोटोसह बॉडी बिल्डिंगचे फोटोही शेअर करत असतो. त्याचबरोबर तो त्याच्या पत्नीबरोबरचे काही खास फोटोही शेअर करत असतो. रोहितच्या या प्रवासात त्याच्याबरोबर असणारी एक खास व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी. “माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याची शिल्पकार माझी बायको पूजा आहे” असं मत त्याने अनेकदा व्यक्त केलं आहे.  

View this post on Instagram

A post shared by Rohit Parshurm (@rohitparshurm)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणूक लढवणार, ईशान्य मुंबईतून भरला उमेदवारीचा अर्ज, म्हणाले, “निवडणुकीच्या रिंगणात उतरलो कारण…”

रोहित परशुरामच्या पत्नीचे नाव पूजा लक्ष्मण आव्हाड असं आहे. एक मॉडेल म्हणून ती सर्वश्रुत आहे. पूजा मुळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतले आहे. तिला सुरुवातीपासूनच मॉडलिंगमध्ये रस होता. त्यामुळे तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यात तिने अनेक स्पर्धांमहदये भाग घेत पारतोषिकेही जिंकली आहेत. २०१८च्या ‘मिस्टर इंडिया वर्ल्ड वाईड’च्या अंतिम फेरीपर्यंतही मजल मारली होती.

आणखी वाचा – “अंग दिसू नये म्हणून मी…”, साडी नेसण्यावरुन भाऊ कदम यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “जाड असल्यामुळे पोट वगैरे दिसणं…”

याचसह ती सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते आणि तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तिच्या अनेक फोटोला लाईक्स व कमेंट्स करत तिच्या फोटोला प्रतिसाद देतात. तिचे फोटोही एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्याला लाजवतील असे आहेत.      

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newsRohit ParashuramRohit Parashuram Wife News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
sandeep pathak instagram post

दोनवेळा अंगावरुन बैलगाडी गेली, टमटमची धडक अन्…; ८५व्या वर्षीही शेती करणाऱ्या आजोबांना पाहून मराठी अभिनेता भावुक, म्हणाला, "अशी माणसं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.