“याक्षणी तिची खूप आठवण येते आणि…”, वहिनीच्या निधनाबाबत बोलताना हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “तिला जे शब्द दिले…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. ...