शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नानंतर कोकणात नवऱ्यासह गौतमी देशापांडेची धमाल-मस्ती, समुद्रामध्ये केलं Flyboarding, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actress gautami deshpande and swanand tendulkar enjoyed flyboarding in kokan video shared on social media

Video : लग्नानंतर कोकणात नवऱ्यासह गौतमी देशापांडेची धमाल-मस्ती, समुद्रामध्ये केलं Flyboarding, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकतीच २५ डिसेंबर रोजी ‘भाडिपा’ फेम स्वानंद तेंडुलकरसह विवाहबंधनात अडकली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. मेहंदी, संगीत या विधींपासून ते लग्नाच्या मुख्य विधींपर्यंतचे अनेक खास क्षण या जोडीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले. अशातच लग्नानंतर ही जोडी कोकणात पोहोचली असून कोकणातील त्यांच्या खास ट्रीपचे काही फोटो व व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar On Instagram)

गौतमी-स्वानंद यांच्या लग्नाच्या व रिसेप्शनच्या फोटो व व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचा पाहायला मिळालं. त्यांच्या लग्न व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. दोघांच्या लग्नाआधीचे व लग्नानंतरचे लूक्स चाहत्यांना विशेष आवडले. अशातच आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या धावपळीनंतर कोकणात गेले आहेत. कोकणात त्यांनी सुट्ट्यांचा मनमुराद आंनद लुटला असून यावेळी त्यांनी खूप धमाल मस्ती केल्याचेदेखील पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

आणखी वाचा – “माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”

गौतमी-स्वानंद यांनी कोकणातील देवबाग इथे खास हजेरी लावत त्यांचे लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळाले. यावेळी दोघांनी देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातील खास अ‍ॅक्टीव्हिटीदेखील केल्या. यावेळी त्यांनी समुद्राच्या पाण्यात फ्लाय बोर्डिंगचा खास आनंद लुटला. याचे काही खास फोटो व व्हिडीओ दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. “माझ्या कम्फर्ट झोनमधून नवीन गोष्टी करून पाहणे हे माझे या वर्षाचे नवीन ध्येय आहे” असं म्हणत तिने हे खास फोटो व व्हिडीओ शेअर केले आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ मालिकेच्या सेटवर रुपालीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा, अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

गौतमी-स्वानंद यांनी शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओखाली अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “धूम मचाले, छान, खुपच भारी, मस्त” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.  दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गौतमीचे रंगभूमीवर ‘गालिब’ नावाचे नाटक सुरु आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णीदेखील आहे. तर स्वानंद हा ‘भाडिपा’सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये कार्यरत आहे.       

Tags: entertainment newsgautami deshpandemarathi actressmarathi entertainmentMarathi newsswanand tendulkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Savita Malpekar On Ashok Saraf

"अशोक सराफ यांच्यामुळे दारूच्या ग्लासला हात लावला नाही अन्…", सविता मालपेकरांचा खुलासा, म्हणाल्या, "त्यांनी बघितलं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.