“तुम्ही बेअक्कल लोक…”, मुंबईतील बेशिस्त वाहनचालकांवर संतापली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “हा मुर्खपणा…”
मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात सक्रीय असतानाच सामाजिक भानही जपतात. सोशल मीडियाद्वारे अनेकदा सामाजिक व राजकीय प्रश्नांना ...