शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नीट वागा, इथून बाहेर जा”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या स्क्रिनिंगदरम्यान फोटोग्राफर्सवर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली, “थोडी तरी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 22, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande angry

"नीट वागा, इथून बाहेर जा", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या स्क्रिनिंगदरम्यान फोटोग्राफर्सवर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली, "थोडी तरी…"

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून प्रेक्षकांची खूप पसंती या चित्रपटाला मिळत आहे. या चित्रपटामध्ये अंकितादेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिने या चित्रपटात सावरकरांची पत्नी यमुनाबाईंची भूमिका साकारत आहे. पण आता ती तिच्या अभिनयामुळे नाही तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (ankita lokhande angry )

सदर व्हिडीओ हा चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या स्क्रिनिंगसाठी ‘बिग बॉस’ सीजन १७ चे सदस्य अभिषेक कुमार, खानजादी व आयेशा खान हे सहभागी झाले होते. त्यावेळी पापाराझींची अधिक गर्दी असल्याने चालण्यासाठी समस्या येत होत्या. त्यामुळे तेथे असलेल्या पापाराझींवर भडकताना दिसत आहे. त्यावेळी ती पापाराझींवर ओरडून म्हणाली की, “हे बरोबर नाही. तुम्ही बाहेर जा. सिनेमा सुरु आहे. थोडी शांतता ठेवा, जरा नीट वागा ”. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – ‘शार्क टँक इंडिया’मध्ये लव मेकिंग सोफा घेऊन आला व्यावसायिक, घडलं काही भलतंच, या सोफामध्ये नक्की काय होतं खास?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणत आहे की, “हिचा चित्रपट बॉयकॉट करा”, दुसरा नेटकरी लिहितो की, “आम्हाला देखील या लोकांचा असाच राग येतो”, तिसरा नेटकरी लिहितो की, “ही स्वतःला कोण समजते?”, तर काही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेत म्हंटले आहे की, “अंकिता बरोबर बोलत आहे”.

आणखी वाचा – किळसवाणा प्रकार! सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान, यामागे होतं भलतंच कारण, अभिनेत्याला मारण्यासाठी धावली अन्…

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यासाठी तिची सासू देखील उपस्थित होत्या. त्यांना पाहूनदेखील पापाराझींनी विचारले की, “सुनेचा चित्रपट कसा वाटला?”, त्यावर त्या म्हणाल्या की, “आधी मला हा चित्रपट पाहून तर येऊदे”, अंकिता नेहमी छान वाटते. आमची अंकिता ए वन आहे. या चित्रपटामध्ये देखील अशीच दिसली असेल”. अशा प्रकारे अंकिताची सासू तिचे कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान अंकिताच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली आहे. तिच्याबरोबर या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Tags: actressankita lokhandehindi actresstelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Holi special puranpoli

दादरमध्ये छोट्याशा घरात पुरणपोळ्या विकून घेतलं हक्काचं घर, दिवसाला एक हजारांपेक्षा अधिक पुरणपोळी बनवणारी ही आई आहे तरी कोण?, तुम्हीही करु शकता ऑर्डर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.