दुसऱ्यांदाही लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, घरंही विकलं, मुलाचा सांभाळ करण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत अन्…
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दलजित कौर खूप चर्चेत आहे. दुसरा पती निखिल पटेलपासून दूर झाल्याने सोशल मीडियावर खूप चर्चा केली ...