सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई आणि लेक होणार का एकाच घरच्या सुना?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 23, 2023 | 11:26 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

मराठी मालिका विश्वामध्ये लेखक वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. असाच वेगळा विषय घेऊन  “आई कुठे काय करते” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या कथे नुसार अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्न गाठ बांधली असून त्यांचा नवीन संसार सुरु झाला आहे. परंतु आता या मालिकेत एक रंजक वळण आलेले पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रमो आता चांगलाच चर्चेमध्ये आला आहे.(aai kuthe kay karte)

पहा ईशावरील प्रेमाबद्दल अनिश काय म्हणाला अरुंधतीला (aai kuthe kay karte)

आशुतोष चा पुतण्या अनिश आणि अरुंधतीची मुलगी इशा या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम आहे. अनिश आणि ईशाने एकमेकांना प्रेमाची कबुली सुद्धा दिली आहे. त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असून त्या दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. माझं अनिशवर प्रेम आहे, असं ईशाने अरुंधतीला सांगितले आहे. परंतु अद्याप अनिश अरुंधतीला काही बोलला न्हवता. आज च्या भागात अनिश अरुंधतीला ईशासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणार आहे. त्यावर अरुंधती त्याला समजावताना दिसत आहे.

photo credit : instagram

अनिश अरुंधतीला म्हणतो तुम्हाला आणि चाचूला आमचं लग्न झालेलं आवडेल ना? त्यावर अरुंधती त्याला बोलते का नाही आवडणार पण तुमच्या लग्नाला इतर जण विरोध करतील मी एक आई आहे आणि स्त्रीच्या मनावर झालेला आघात सहन होणारा नसतो. तर अनिश त्यावर बोलतो मी माझी पातळी सोडून कधीही वागणार नाही. आता घरातील सदस्य ईशा आणि अनीशच्या लग्नाला परवानगी देतील का? हे पाहणं रंजक ठरेल.(aai kuthe kay karte)

====

हे देखील वाचा – आनंदी करणार बिझनेस, राघव करेल का तिचा पुन्हा स्वीकार?

====

अरुधंतीच मन तुटल्या नंतर तिने दुसरं लग्न करणं सोप्प न्हवतं. अरुंधती ईशा ची आई असल्यामुळे तिला ईशाची काळजी वाटते.अरुंधतीला अशितोष आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती भेटला असल्याने अरुंधतीला ईशासाठी सुद्धा तिची काळजी घेणारा जोडीदार भेटावा असे वाटते. अरुंधतीच लग्न ही संपूर्ण कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. मात्र आता ईशा आणि अनिश त्यांच्या लग्नाचा विषय कुटुंबासमोर आला तर ते याला कसा प्रतिसाद देतील हे सांगणं कठीण असेल.

Tags: aai kuthe kaay karteaai kuthe kay karteentertainmentits majjamarathi actressmarathi malikamarathi serialstar pravahturning point
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
adinath kothare troll

पाडव्याला मटण? आदिनाथच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांचे प्रश्न

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.