शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्त्रियांसाठी अत्याधुनिक गृहपयोगी वस्तू फक्त १० रुपयांपासून मिळणार, स्वयंपाकघरातील वेळही वाचणार, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 18, 2024 | 4:12 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
budgetfriendly gadgets

गृहोपयोगी वस्तु स्वस्त दरात कुठे मिळतील?

सध्या सगळ्यांनाच सगळं सोप आणि सूटसुटीत आवडतं. मग ते घर असो, कपडे असो वा घरात वापरण्याचं सामान. प्रत्येक गोष्ट करताना ती लगेच व्हावी आणि कमी कष्टामध्ये व्हावी असा विचार सगळेच जण करतात. यासाठी इंटरनेटवर अनेक अशा वस्तु उपलब्ध असलेल्या दिसून येतात. मात्र अनेकदा उपयोगी असणाऱ्या या वस्तूंची किंमत अधिक असलेलीदेखील दिसून येते. आता या गोष्टी कुठे आणि स्वस्त दरात कुठे मिळतील याबद्दल आपण आता जाणून घेऊया. स्मार्ट, स्वस्त व एकदम उपयोगी अशा वस्तु कुठे मिळतील याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (budgetfriendly gadgets)

सध्या बाजारात अनेक अत्याधुनिक गॅजेट्स किंवा गृहपयोगी वस्तू पाहायला मिळतात पण ते वापरायचे कसे? तसेच त्याचे नवीन काय ट्रेंड आहे?  यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. हा गोंधळ उडू नये म्हणून अशी जागा मिळाली आहे ज्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. मस्जिद बंदर येथील रेनबो इंपेक्स या दुकानामध्ये अशा काही गोष्टी खूप स्वस्त दरात मिळतात. या ठिकणी अत्याधुनिक गृहोपयोगी वस्तू आणि गॅजेट्स अगदी रुपये दहा पासून मिळण्यास सुरुवात होते. या दुकानामध्ये होलसेल मध्ये वस्तू मिळतात. काही वेळेस तुम्हाला या गोष्टी रिटेल म्हणजे किरकोळ स्वरूपात विकत घेता येऊ शकतात.

आणखी वाचा – “तो कॅफेमध्येही काम करायचा तेव्हा…”, रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर मृणाल दुसानिसला आठवले नवऱ्याचे जुने दिवस, म्हणाली, “आम्हा दोघांना…”

या ठिकाणी सिलीकॉन ऑइल ब्रश, फ्रीजचे पार्टीशियनच्या वस्तु, पेपरसोप, वेल्डिंग टुल, नळाचे फिल्टर,  तळणीचे साधन, मोमो मेकर, बाथ मसाजर,ब्रश होल्डर, डबल साइड टेप, रॅक, आईस फेस मसाजर, पाण्याची मोठी बाटली उचलण्याचे साधन, ऑइल कंटेनर, तसेच गोळ्या ठेवण्यासाठी खास बॉक्स, तसेच फरशी पुसण्यासाठी मॉब, वायपर. त्याचप्रमाणे छोटा मिक्सर, वॅक्युम क्लीनर, डोअर मॅट, लहान मुलांसाठी जाळी, फ्लोअर क्लीनर, तसेच कपडे सुकवण्यासाठी आधुनिक यंत्र तसेच किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तु याठिकाणी तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात.

आणखी वाचा – रवी दुबे व सरगुन मेहताच्या संसारात वादाची ठिणगी, अभिनेत्रीचं दुसऱ्याबरोबरच अफेअर?, सत्यही आलं समोर

या सगळ्या वस्तु फक्त १० रुपयांपासून तुम्हाला मिळू शकतील. या वस्तूंचा वापर तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरु शकतो. या सगळ्या वस्तु रेनबो इम्पेक्स, २५४ पहिला मजला, नागदेवी स्टेशन, क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, मस्जिद बंदर, मुंबई या पत्त्यावर मिळतील. लवकरात लवकर या दुकानात जाऊन हव्या त्या वस्तु अगदी स्वस्त दरात विकत घ्या.      

Tags: budgetfriendly gadgetshousehold itemstrending
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tula Shikvin Changalach Dhada mararhi serial update new twist that Adhipati has accepted Charulata as her mother

Tula Shikvin Changalach Dhada : अधिपतीकडून चारुलताचा आई म्हणून स्वीकार, अक्षराची परिस्थिती अजूनही वाईट, नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.