शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कंगणा रनौतच्या आजीचे निधन, १०० हून अधिक होतं वय, अभिनेत्रीने लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली, “तिचे आरोग्य…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 9, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kangana ranaut grandmother death)

कंगना रणौतच्या आजीचे निधन, शेअर केली भावुक पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे. तिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंगनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कंगनाची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले आहे. १०० पेक्षा अधिक वर्षांच्या त्या होत्या. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले असून कंगनाने आजीच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे. तसेच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.कंगनाची पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच कंगनाच्या आजीसाठी भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. (kangana ranaut grandmother death)

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आजी इंद्राणीबरोबर बसलेली दिसून येत आहे. तसेच यामध्ये दोघीही हसताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये आजी झोपलेली दिसत आहे आणि आजीच्या डोक्यावर डोक ठेऊन ती निराशदेखील दिसत आहे. कंगनाने हे फोटो शेअर करत तिच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले की, “काल रात्री माझी आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबं दु:खात आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा”.

आणखी वाचा – हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली नताशा, लेकाचा केला उल्लेख, म्हणाली, “मुलाने आम्हा दोघांना…”

पुढे तिने लिहिले की, “माझी आजी एक सर्वसाधारण महिला होती. त्यांची पाच मुलं होती. माझ्या आजी आजोबांनी त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण दिले. तसेच लग्न झालेल्या मुलीदेखील शिकतील व करियर करतील याकडे लक्ष दिले. त्यांना मुलांच्या करियरवर अभिमान होता”.

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : पहिल्या पाडव्याला लीलाने ऐजेसाठी आणलं खास गिफ्ट, खास भेटवस्तूचा अर्थही समजावून सांगितला, प्रेमाला नवी दिशा मिळणार

पुढे तिने लिहिले की, “आम्ही आमच्या आजीचे खूप आभार मानतो. आजीची ऊंची ५ फुट ८ इंच इतकी होती. मला त्यांची ऊंची, आरोग्य व पचनशक्ती वारसाने मिळाली. माझ्या आजीचे वय १०० पेक्षा अधिक होते तरीही स्वतःचे सगळे काम ती स्वतःच करायची. आमची आजी नेहमीच आमच्या डीएनए व आमच्यामध्ये नेहमी दिसेल” दरम्यान आता कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच कंगनादेखील सगळेजण धीर देत आहेत.    

Tags: grandmotherkangana ranautpassed away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
singham again box office collection

अजय देवगणच्या हाती निराशाच, 'सिंघम अगेन'कडून प्रेक्षकांचा अपेक्षा भंग, आठ दिवसांमध्ये कमावले फक्त…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.