शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रतन टाटा यांच्या निधनानंतर बॉलिवूडकरही हळहळले, अजय देवगणनेही घेतला ‘तो’ महत्त्वपूर्ण निर्णय, भावुक होत म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 10, 2024 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ajay devgan on ratan tata

रतन टाटा यांच्या निधनानंतर अजय देवगणची मोठी घोषणा

 भारतातील श्रीमंत तसेच दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोरंजन तसेच इतर क्षेत्रातील सगळ्यांनीच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोरंजन क्षेत्रातील सर्वच कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्याबद्दलच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. अशातच आता अभिनेता अजय देवगनने देखील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तो अधिक चर्चेत आला आहे आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु आहे. (ajay devgan on ratan tata)

काल (बुधवारी) रात्री उशिरा रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तसेच ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अभिनेता सलमान खान, सिमी गरेवाल, प्रियांका चोप्रा, संजय दत्त, अजय देवगन यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट करत टाटा यांच्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आणखी वाचा – चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली, ‘तो’ व्हिडीओ पाहून अंकिता वालावलकर म्हणाली, “त्याला सांभाळायची गरज आणि…”

In honor and respect of the late Ratan Tata Sir, we are postponing tomorrow’s #AskAjay until further notice. https://t.co/UKLDxfiwf1

— Ajay Devgn (@ajaydevgn) October 9, 2024

अजयने पोस्ट करत लिहिले आहे की, “जगाने एक दूरदृष्टी असणारी व्यक्ती गमावली आहे. रतन टाटा यांनी केलेले कार्य नेहमीच पुढच्या पिढ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. भारतासाठी त्यांचे योगदान हे अतुलनीय आहे. आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत. त्यांच्या आम्यास शांती लाभो, सर”.

आणखी वाचा – Video : कोल्हापूरकरांनी जिंकलं! डीपीला भेटण्यासाठी रस्त्यावर हजारोंची गर्दी, क्षणोक्षणी वडिलांची होती साथ, भावुक व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर त्याचे एक सेशन होणार होते तेदेखील रद्द केले आहे. याबद्दल अजयने लिहिले आहे की, “दिवंगत रतन टाटा सर यांच्या सन्मानार्थ आम्ही ‘#AskAjay  हे सेशन रद्द करत आहोत. हे सेशन पुढे कधी होणार याबद्दल लवकरच माहिती दिली जाईल”. दरम्यान अजयने जे पाऊल उचलले त्याबद्दल सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे.   

Tags: ajay devganratan tatasocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Abhijeet Sawant wife refused him to enter in this show and she told the reason for this

Bigg Boss Marathi मध्ये जाण्यासाठी बायकोचा अभिजीत सावंतला होता नकार, स्वतःच म्हणाली, "तिथे फक्त भांडणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.