२०२४मध्ये काही कलाकारांचं दुर्देवी निधन, तर काहींनी आई व वडिलांनाही गमावलं, कठीण प्रसंगांचा हिंमतीने सामना
मराठी कलाविश्वात यंदाच्या वर्षात अनेक घडामोडी झाल्या. यांमध्ये काही कलकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांचं अचानक निघून जाणे हे चाहत्यांसाठीही धक्कादायक ...