शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 मध्ये येताच गुणरत्न सदावर्तेंचा राडा, तुफान डायलॉगबाजी, म्हणाले, सगळ्यांना खळखळून हसवलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 8, 2024 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss season 18 promo

'बिग बॉस'मुळे गुणरत्न सदावर्ते पुन्हा चर्चेत

सध्या ‘बिग बॉस’चं १८ व्या पर्वाची धमाकेदार ओपनिंग झालेली पाहायला मिळाली. यामध्ये एकूण १८ सदस्यांनी सहभाग घेतला असून त्यांच्यामध्ये वाद सुरु झाल्याचे दिसून आले. ‘बिग बॉस’च्या या पर्वात एक मराठमोळा चेहरा बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणामुळे चर्चेत राहिलेले वकील व डॉ. गुणरत्न सदावर्ते हे सहभागी झाले आहेत. ते यामध्ये आल्यापासून त्यांच्याबद्दल अनेक चर्चादेखील झाल्या. वकील म्हणून काम करताना त्यांना कोणत्या समस्या येतात याबद्दलही  सांगताना दिसतात. अशातच आता ‘बिग बॉस’चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये गुणरत्न सदावर्ते दिसून येत असून या प्रोमोला चाहत्यांच्या खूप प्रतिक्रियादेखील मिळाल्या आहेत. (bigg boss season 18 promo)

दरम्यान गुणरत्न ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे अधिक चर्चेत असतात. त्यांची मतं ते नेहमी मांडताना दिसतात. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये गुणरत्न तुरुंगात असलेल्या तेजिंदरपाल सिंह बग्गा यांना उद्देशून बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, “बग्गा सत् स्री अकालजी”, त्यावर हेमा शर्मा म्हणते की, “दरवेळी बग्गाजींना का हाक मारता? कधी तरी हेमा म्हणून पण हाक मारा”, त्यावर गुणरत्न म्हणतात की, “बग्गाजींचे माझ्या हृदयात एक वेगळे स्थान आहे. त्यांचं आणि माझं नातं कधीच तुटणार नाही. पहिल्यांदा त्यांना मोकळं करा आणि मगच जेवणाची चर्चा करा. बग्गाजींना तुरुंगातून सोडलं नाही तर लोकांमध्ये खूप असंतोष निर्माण होईल”.

आणखी वाचा – निक्की तांबोळी व अरबाज खानची घराबाहेर आल्यानंतर पहिली भेट, शेअर केला सेल्फी, आईच्या विरोधानंतरही नातं कायम

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तसेच नंतर ते त्यांच्या गॉगलबद्दलही बोलताना दिसत आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, “कोणामध्ये माझ्याशी लढण्याची हिम्मत आहे का?”, दरम्यान या प्रोमोमध्ये ते व्यायाम करतानादेखील दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा रागही कळून येत आहे. दरम्यान हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांना गुणरत्न यांचा अंदाज पसंत पडत आहे.

आणखी वाचा – नाव उंचावलं! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचा सत्कार, म्हणाला, “आयुष्यातील मोठा दिवस…”

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हा माणूस खूप विनोदी वाटत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “यांचा विनोदी अंदाज खूप आवडला आहे”, अजून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे पर्व खूप छान होणार आहे असं वाटत आहे”.

Tags: bigg bossBigg Boss 18gunratna sadawarte
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame DP aka Dhananjay Powar commented on his relationship with Ankita Walawalkar in Itsmajja interview

"कोणतीही अपेक्षा करणं चुकीचं आणि…", अंकिताबरोबरच्या नात्यावर डीपीचं स्पष्टीकरण, म्हणाला, "बहीण मानंल आहे आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.