शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharala Tar Mag Serial :  प्रतिमाची स्मृती परत येणार का?, तन्वीची अस्वस्थताही वाढली अन्…; खरं सत्य येणार का समोर?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 13, 2024 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala Tar Mag Serial Update

ठरलं तर मग मालिकेत सायली आणू शकणार का प्रतिमाची स्मृती?, मोठा ट्विस्ट

Tharala Tar Mag Serial Update :  ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की, सायलीला लाडू बनवताना पाहून प्रतिमाला आनंद होतो. सायली मागे वळताच प्रतिमा स्वतःहून लाडू बनवायला घेते. सायली प्रतिमाकडे बघतच बसते. सायली प्रतिमाला अजून तूप काढून देते. स्वतः सायली लाडू बनवायला घेताच मिश्रण कसे ढवळायचे हे प्रतिमा सायलीला दाखवते. शिवाय सायलीला लाडू वळायला पण प्रतिमा दाखवते. हे बघून कल्पना व पूर्णा आईला आनंद होतो. प्रतिमाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच प्रतिमा घाबरून तिथून निघून जाते, पूर्णा आई तिला थांबायला सांगूनही ती खोलीत निघून जाते.

पूर्णा आईला वाईट वाटतं, पण सायली प्रतिमाने स्वतः लाडू केला हे चांगले घडल्याचे पूर्णा आईला सांगते. सायली पूर्णा आईला लाडू देताच पूर्णा आई प्रतिमा माणसांना विसरली तरी तिच्या हातची चव तीच असल्याचे सांगते. प्रतिमाची स्मृती परत यायला स्वयंपाकघर महत्वाचे असल्याचे सायली सांगते. हे तन्वी नेमके ऐकते आणि प्रतिमाची स्मृती परत येऊ न देण्याचे मनातल्या मनात म्हणते. सायली, कल्पना, पूर्णा आई आणि विमल प्रतिमा काय बनवू शकते याची यादी लिहितात तेवढयात तन्वी तिथे येते आणि हे सगळं बंद केले पाहिजे असं ठरवते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात हरवली माणुसकी, टास्कमधील त्या दोन बाळांनाच सगळ्यांनी फाडलं अन्…; ‘बिग बॉस’ मोठी शिक्षा सुनावणार

तन्वी म्हणजेच प्रिया आईला कामाला लावू नका वाटल्यास नोकर रविराजशी बोलून बोलवून घेऊ आणि तशी पण सायली व विमल कामाला आहेच असंही बोलून जाते. हे ऐकून पूर्णा आई चिडते आणि मी प्रतिमाची आई असल्याने अधिकार फक्त मलाच असल्याचे तन्वीला सुनावते. खोलीत प्रतिमा शिवण काम करत असते, तेव्हा सायली चिंच गुळाची आमटी करत असल्याने चहाचा कप ठेवून द्यायला प्रतिमाला सांगते. पण प्रतिमा स्वतः कप ठेवण्याचे सांगते.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्य लवकरच लग्नबंधनात अडकणार, अहिल्यादेवींना सांगितलं कशी हवी आहे मुलगी?, पारूला सहन होणार का?

मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली आमटी करताना गुळाचे प्रमाण विमलला विचारताच प्रतिमा सायलीला प्रमाण दाखवते. हे पाहून पूर्णा आई व कल्पना जास्त आनंदी होतात. पण तन्वी म्हणजेच प्रिया हे पाहून अस्वस्थ होते.

Tags: marathi serialTharala tar magTharala Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
priyanaka chopra daughter video

प्रियांका चोप्राच्या लेकीचं वडिलांबरोबर आहे खास बॉंडिंग, बाबांचा नवा हेअरकटही केला अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.