शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये दिग्गजांसह मराठी कलाकारांची फौज, ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 6:11 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
rohit shetty directorial indian police force web series trailer out action will be seen

रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिग्गजांसह मराठी कलाकारांची फौज, ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हे त्यांच्या ‘कॉप यूनिवर्स’ या चित्रपटांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. लवकरच या सीरिजमधील आणखी एक सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून या सीरिजमधील कलाकारांच्या विविध लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशातच नुकताच या सीरिजचा ट्रेलरही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून अल्पावधीतच हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Indian Police Force Trailer)

‘इंडियन पुलिस फोर्स’ या सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. त्याच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबससीरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा व विवेक ओबेरॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्याचबरोबर वैदही परशुरामी, सूचित्रा बांदेकर व शरद केळकर यांसारख्या मराठी कलाकारांचीदेखील या सीरिजमध्ये वर्णी लागली आहे. रोहित यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

आणखी वाचा – सासूने जे ऐकवलं तेच नवऱ्यानेही सुनावलं, अंकिता लोखंडेचं वैवाहिक आयुष्य वादात, म्हणाला, “मुन्नवरला मिठी मारते अन्…”

‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सीरिज दिल्लीमधील ३ पोलिसांची गोष्ट आहे. या पोलिसांचा सामना शक्तीशाली गुडांशी होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टीही अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’, ‘सिंबा’ या चित्रपटांप्रमाणे अ‍ॅक्शन पाहायला मिळाली होती. त्यामुळे साहजिकच या सीरिजमध्येही चाहत्यांना खूप अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया गंभीर आजार, रुग्णालयामध्ये दाखल, शस्त्रक्रियाही झाली अन्…; म्हणाली, “डिसेंबरमध्ये मला…”

दरम्यान, ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सीरिज येत्या जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय जगभरातील इतर देशातही याचदिवशी ही वेबसिरिज प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमॅझॉन प्राईमवर ही सिरिज पाहाता येणार आहे. त्यामुळे रोहित शेट्टीसह सीरिजमधील अनेक कलाकारांचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की.      

Tags: bollywood newsentertainment newsindian police forceott newsrohit shettyshilpa shettysiddharth malhotraVivek oberoi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Majjacha Adda with Pushkar Jog Interview

Majjacha Adda : बायकोला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्यावरुन रंगल्या चर्चा, पुष्कर जोगने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “आयुष्यात अडचणी येतात आणि…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.