शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचा घटस्फोट होणार, लग्नाच्या चार वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 4, 2023 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Joe Jonas and Sophie Turner Divorce

प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचा घटस्फोट होणार, लग्नाच्या चार वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय कारण...

प्रियांका चोप्रा सध्या परदेशात तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. निक जोनससह त्याच्या कुटुंबियांबरोबर प्रियांकाचं असलेलं गोड नातं सगळ्यांनीच पाहिलं. जोनस कुटुंबियांमध्ये ती अगदी खूश आहे. निकच्या भावांबरोबरही प्रियांकाचे बरेच व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण आता जोनस कुटुंबियांमधील एक कपल विशेष चर्चेत आलं आहे. निकचा भाऊ जो जोनस व त्याची पत्नी सॉफी टर्नर विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

जो व सॉफीच्या नात्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान दोघांच्या नात्यामध्ये कटुता असल्यामुळे जो व सॉफीने घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. दोघांच्याही जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, जो व सोफी घटस्फोटाबाबत एलएमध्ये वकीलाबरोबर चर्चा करत आहेत.

आणखी वाचा – सुनील बर्वेचं गोरेगावमध्ये आहे मिठाईचं दुकान, दोन वर्ष करत आहे व्यवसाय, म्हणाला, “दुकानात काम करणाऱ्यांचे…”

गेल्या सहा महिन्यांपासून जो व सॉफीमध्ये मतभेद सुरु आहेत. परदेशात या जोडीला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळाली. मात्र जो व सोफीच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. २०१६मध्ये जो व सोफी यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर २०१७मध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला.

आणखी वाचा – Video : …अन् भर कार्यक्रमात शाहरुख खाने केलं सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं कौतुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला त्याच्याबरोबर…”

View this post on Instagram

A post shared by J O E J O N A S (@joejonas)

२०१९मध्ये जो व सोफीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. लास वेगासमध्ये त्यांचं लग्न झालं. जो व सोफीला दोन मुलंही आहेत. सध्या जो व सोफी त्यांच्या कामांमध्ये व्यस्त आहे. म्युझिक टूरमध्ये जो व्यग्र आहे. तर सोफी शो व चित्रपटांसाठी मेहनत घेत आहे.

Tags: bollywood newsentertainmententertainment newspriyanka chopra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Urmila Nimbalkar says she was throw out from serial

मराठी मालिकेमधून काढून टाकण्यामागचं सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण, खुलासा करत म्हणाली, "आजारी असल्यामुळे त्यांनी मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.