शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वीणाचा भूतकाळ येणार समोर?

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 15, 2023 | 10:38 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Vina Past Reveal

Vina Past Reveal

आई कुठे काय करते ही मालिका सध्या एका वेगळया वळणावर आहे, वीणाच्या परत येण्याने सगळ्यांच्याच आयुष्यात उलथापालथ होताना बघायला मिळते आहे.संजना आणि आनिरुद्धमधला दुरावा देखील वाढत चालला आहे.(Vina Past Reveal)

वीणा आणि अनिरुद्धची वाढती मैत्री बघून आशुतोष आणि नितीन यांना वीणाची काळजी वाटते आहे. सगळे वीणाला समजावण्याचा, सावध करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.पंरतु अनिरुद्धच्या सध्या तरी वीणाचा विश्वास संपादन केला आहे.तसंच विना सतत अस्वस्थ असते असं काही तरी आहे जे वीणा सर्वांपासून लपवते आहे असं आशोतोषला सतत वाटत.

पाहा काय घडलं आजच्या भागात? (Vina Past Reveal)

आजच्या भागात आपण पाहणार आहोत अनिश देशमुखांडे जातो तेव्हा सुलु ताई त्याची परीक्षा घेते त्याला गाणं गायला सांगते, ते सगळे बोलत असतात तेव्हा अनिषला सुलेखा ताईंचा कॉल येतो. आणि अनिश लगेचच तिकडून निघतो.

कारण, सुलेखा ताई, अरुंधती आणि वीणा आश्रमातून घरी परत येत असतात. तेव्हा त्या पाणीपुरी खात असतात सगळं व्यवस्थित असतं वीणा देखील खुश असते, अचानक तिला कोणाचा तरी मेसेज येतो, आणि ती आजूबाजूला बघायला लागते, आणि ती खूप घाबरलेली असते. ती लगेचच सुलेखा ताई आणि अरुंधतीला घरी जाऊया असं म्हणते.त्या दोघी नक्की काय झालं आहे हे तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु ती कोणाला काही सांगत नाही.घरी येऊन वीणा घराच्या सर्व दार खिडक्या बंद करते. आणि ती खूप घाबरलेली असते.वीणाची ही अवस्था बघून सुलेखा ताई खूप काळजीत पडतात.(Vina Past Reveal)

हे देखील वाचा : निवेदिता ताईंची विवेकला खास भेट

Tags: 15th june 2023aai kuthe kay karteentertainmentits majjamarathi malikamarathi serialnew episodestar pravah
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Mazi Tuzi Reshimgath Story

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम 'या' कलाकाराच्या आलिशान घरची सफर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.