शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चारुलता व चारुहासच्या लग्नासाठी अक्षराची धडपड, मात्र अधिपतीची नाराजी, दोघांमध्ये सुरु झाले वाद

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 25, 2024 | 4:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada zee Marathi serial update Charuhas and Charulata will get married soon

Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत अक्षरा चारुहास व चारुलता यांचे लग्न लावणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)

चारुलताने सूर्यवंशांच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. मालिकेट नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने अक्षरासाठी खास भेटवस्तू घेतली. अधिपती भुवनेश्वरीच्या आठवणीत अक्षराला भुवनेश्वरीसारखे दागिने परिधान करायला सांगणार आहे आणि अक्षराही अधिपतीच्या सांगण्यावरुन भुवनेश्वरीसारखा लूक करते. अशातच आता मालिकेत आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे  तो म्हणजे चारूलता व चारुहास यांच्या लग्नाचा.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ना डिझाइनर कपडे, ना अवाढव्य खर्च; इतक्या साधेपणात केलं पृथ्वीक प्रतापने लग्न, साऊथ इंडियन स्टाइल लूकची चर्चा

मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यातून मालिकेत लवकरच चारुहास व चारुलता यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. पण यामुळे अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात दुरावा येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये चारुलता चारुहासला त्यांचे लग्न झाले आहे हे आठवत नसल्याचे सांगते. पुढे अक्षरा त्यांच्या लग्नासाठी अधिपतीकडे मदत मागते. पण अधिपती अक्षरालं नकार देत तुम्ही त्यांच्यात पडू नका असं म्हणतो. यावर अधिपती त्याचे ऐकणार नसल्याचे सांगते. पुढे अधिपतीही तिला या सगळ्यात मदत करणार नसल्याचे सांगते.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिकेची टीआरपीच्या शर्यतीत बाजी, सेटवरही जंगी सेलिब्रेशन, आदित्य-पारूच्या नात्यातील गोडव्याला प्रेक्षकांची पसंती

दरम्यान, आता चारुलता व चारुहास यांच्या लग्नामुळे अधिपती व अक्षरा यांच्या नात्यात काही दुरावा निर्माण होणार का? चारुलता व चारुहास यांच्या लग्नामुळे मालिकेला आणखी काय नवीन वळण येणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे. या प्रोमोखाली प्रेक्षकांनी आगामी भागासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे.

Tags: marathi serialMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Appi Aamchi Collector zee Marathi serial update will Appi and Arjun win Amol school competition

Appi Aamchi Collector : अमोलच्या शाळेत गेले अप्पी-अर्जुन, सर्वोत्कृष्ट पालक स्पर्धेत सहभागही घेतला, जवळीक वाढणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.