शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, अक्षरा होणार आई, प्रोमो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update new twist Akshara is pregnant promo viral on social media

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट, अक्षरा देणार गरोदरपणाची खुशखबर, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत भुवनेश्वरीच चारुलता आहे हे सत्य अक्षराने सर्वांसमोर आणलेलं आहे, मात्र यामागे तिचा नेमका हेतू काय आहे? हे सिद्ध कऱण्यात अक्षरा यश आलं नाही.  अक्षरा अधिपतीला वेळोवेळी सत्य सांगण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करते मात्र आईवरील प्रेमाची डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्याने तो बायकोवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे अधिपती एकीकडे अक्षराचा रागराग करु लागतो. तर भुवनेश्वरीही मुद्दाम अक्षराला अधिपतीसमोर अडकवताना दिसते. अशातच अक्षराने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)

अशातच आता या मालिकेच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे आणि या नवीन अध्यायाचा एक प्रोमोही नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमधून तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. हा नवीन ट्विस्ट म्हणजे अक्षराच्या गरोदरपणाचा. या नवीन प्रोमोमध्ये अक्षराय एका तलावाशेजारी उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हा तिथे भुवनेश्वरी येते आणि तिला  जीव द्यायचा विचार आहे का? आणि असं टकामका का बघत आहात? द्या जीव” असं म्हणते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, लेकीच्या शाळेत दोघांनी लावली हजेरी, अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

यावर अक्षरा सासूला उत्तर देत असं म्हणते की, “पाणी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतं. खरं तर तुम्हीही पाण्यात स्वत:ला बघितलं पाहिजे. पण ही तुम्हाला नाही कळणार. कारण हे सगळं समजून घेण्यासाठी शिक्षणाची गरज असते.” अक्षराचे ही उत्तर ऐकताच भुवनेश्वरी तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुर्गेश्वरी तिथे येते आणि अधिपतीचं मूल तिच्या पोटात वाढत असल्याचे सांगते. ही ऐकताच भुवनेश्वरीलाही धक्काच बसतो.  

आणखी वाचा – श्वेता शिंदेंनी किरण-वैष्णवी यांना लग्नाच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाल्या, “‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर…”

पुढे अक्षरा पाण्यात दिवा सोडते आणि “अधिपती व माझ्या बाळाला सुख आणि शांती लाभो” असं म्हणते. यानंतर भुवनेश्वरी मनातल्या मनात “आता तुमची मनातल्या मनात कायमची शांती करावी लागेल” असं म्हणते. त्यामुळे आता पुढे मालिका कोणत्या वळणावर जाणार? मूल होणार असल्याचे कळताच अधिपती पुन्हा अक्षराला घरी घेऊन जाणार का? आणि या खुशखबरमुळे अधिपती—अक्षरा यांच्या नात्याला काय वेगळं नवीन वळण येणार? ही पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे.       

Tags: Tula Shikvin Changlach Dhada Akshara is pregnantTula Shikvin Changlach Dhada new twisttula shikvin changlach dhada serial update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ustad Zakir Hussain was cremated in San Francisco on Thursday table maestro laid to rest

उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.