शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Breast Cancer स्वीकारला पण आता अशी झाली आहे हिना खानची अवस्था, संपूर्ण खचली अन्…; म्हणाली, “प्रत्येक मुलीकडे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 23, 2024 | 12:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
hina khan instagram post

Breast Cancer स्वीकारला पण आता अशी झाली आहे हिना खानची अवस्था, संपूर्ण खचली अन्...; म्हणाली, "प्रत्येक मुलीकडे..."

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सध्या खूप चर्चेत आहे.  स्तनांचा कर्करोग झाल्याचे तिने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर ती या रोगाचा सामना अत्यंत खंबीरपणे करत आहे. सध्या ती कर्करोगावर उपचार घेत आहे. ती आता सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय झालेली दिसून येत आहे. तसेच तिच्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या अपडेट ती चाहत्यांना देत आहे. अभिनेत्री या परिस्थितीमधून कशी जात आहे याबद्दलच्या भावना ती नेहमी शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे त्यामुळे ती अधिक चर्चेत आली आहे. (hina khan instagram post)

हिनाने पोस्ट करत लिहिले आहे की, “कधी ना कधी घालू शकेल अशी प्रत्येक मुलीकडे कमीत कमी एक जोड जीन्स असते. पण सध्या एक जोडी जीन्स नाही तर माझ्या कपाटातील आता प्रत्येक वस्तू अशीच आहे. यामधील काहीही मला होत नाही. पण ठीक आहे कारण सध्या आरोग्य व व्यवस्थित खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर लक्ष देणे हे जास्त महत्त्वाचे आहे”. या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा – झहीर इक्बालला सोनाक्षीबरोबर पळून जाऊन करायचे होते लग्न, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा, म्हणाला “आपल्या देशात…”

याधीही हिनाने एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये ती घरांमध्ये एका खिडकीच्या समोर बसून आहे. तसेच ती आकाशाकडे बघतानाही दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्टमध्ये ‘है ना”, असे कॅप्शन दिले होते. तसेच तिने आईबरोबरचेही काही फोटो शेअर केले असून दोघीही खूप भावनिक झालेल्या दिसून येत आहेत. तिच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप पाठिंबा दिला होता. तसेच ती लवकर बरी व्हावी अशी इच्छादेखील चाहते व्यक्त करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – अरमान-कृतिकाच्या ‘त्या’ व्हिडीओवर शिवसेना आमदार मनीषा कायंदेंची कारवाईची मागणी, म्हणाल्या, “अश्लीलतेच्या मर्यादा…”

दरम्यान हिनाने २८ जून रोजी स्तनाचा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियामार्फत चाहत्यांना सांगितले होते. तिची ही पोस्ट पाहून सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिच्यासाठी लोक प्रार्थनादेखील करत आहेत.

Tags: breast cancerhina khaninstagram post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Dharamveer fame Prasad Oak talk about being he is the highest paid actor in the industry know more

प्रसाद ओकला इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन मिळतं?, प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाला, "माझा सगळा व्यवहार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.