गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडेचे भलतेच लाड, स्वतः उपाशी म्हणून नवऱ्यालाही करवाचौथचा उपवास करायला लावला अन्…; पडलेला चेहरा पाहून ट्रोल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 21, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande and vicky jain trolled

अंकिता लोखंडे व विकी जैन यांचा व्हिडीओ व्हायरल

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेमध्ये तिने अर्चना ही भूमिका साकारली होती. सालस मुलगी, संस्कारी सून अशी तिची भूमिका घराघरात पोहोचली. यानंतर ती अनेक रिअलिटी शोमध्येदेखील दिसून आली. तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील ती दिसून आली. उद्योगपती विकी जैनबरोबर ती लग्नबंधनात अडकली. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. दोघांचा प्रेमळ बॉंडही अनेकदा पाहायला मिळतो. दोघांना नेहमी एकत्रित स्पॉट केले जाते. अशातच आता दोघही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच अंकिताने करवा चौथ साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबरदेखील संवाद साधला. (ankita lokhande and vicky jain trolled)

अंकिता व विकी यांनी करवा चौथच्या निमित्ताने पारंपरिक कपडे परिधान केले होते. इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी विकीसाठी उपवास केला असल्याचा खुलासा अंकिताने केला.  यावेळी ती निराश असल्याचेदेखील दिसून आले. त्यामुळे याबद्दलची चर्चादेखील सुरु झाली. त्यानंतर विकीनेदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “यामुळेच तर तिचा आवाज येत नाही आहे. स्वतःदेखील उपवास ठेवला आणि मलापण ठेवायला सांगितला आहे”.

आणखी वाचा – Photos : डिझाइनर साड्या, पारंपरिक लूक अन्…; बॉलिवूड अभिनेत्रींचं हटके करवा चौथ सेलिब्रेशन, जपली परंपरा

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान आता अंकिताचा लूक नेटकऱ्यांना आवडला नाही. तसेच या व्हिडीओवर प्रतिक्रियादेखील देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “झोपेतून उठून आली आहे असं वाटत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “कीती ओव्हर ॲक्टिंग करत आहेत”. यावेळी अंकिताने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच नाकातील नथीने अधिक लक्ष वेधून घेतले जात आहे. तसेच विकीने क्रीम रंगाची शेरवाणी परिधान केली आहे.

आणखी वाचा – Video : कोळंबी घ्यायला बाजारात गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, तिथेच बसून चहाही प्यायली अन्…; साधेपणाचं होत आहे कौतुक

अंकिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती याआधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. रणदीप हुड्डाबरोबर मुख्य भूमिकेत दिसून आली होती. तिच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंतीदेखील दर्शवली होती. आता ती ‘आम्रपाली’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.  

Tags: ankita lokhandevicky jainviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Aai Aani Baba Retire Hot Aahet serial start from 2 december netizens said Aai Kuthe Kay Karte will be go off air

"'आई कुठे...'चं पुराण एकदाचं संपणार", नव्या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, "अरुंधतीची मालिका…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.