उर्फी जावेदच्या जीवनावर आधारित वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, जवळपास तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये नक्की काय?
सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होताना दिसते. तिने हिंदी ...