दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उलगडणार कोरोना व्हॅक्सिनमागचं सत्य, बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला, नाना पाटेकर दिसणार मुख्य भूमिकेत
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित व तितकाच वादग्रस्त असा 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवत कोरोना लॉकडाउननंतर ...