२८ वर्षांच्या ‘त्या’ मुलीमुळे ए आर रहमान व त्यांच्या पत्नीमध्ये वादाची ठिणगी?, वकीलानेच सांगितलं सत्य, म्हणाले, “हा निर्णय…”
भारताचे लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान सध्या खूप चर्चेत आहे. पत्नी सायरा बानूबरोबर लग्नाच्या २९ वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय ...









