“सुमितची आठवण येतच राहिली कारण…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करताना वनिता खरात भावुक, म्हणाली, “नाजूक क्षणांमध्ये…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने प्रत्येक प्रेक्षकाला पोट धरून हसायला लावलं. या कार्यक्रमाचे विशेषपण आहे, ते दमदार विनोदी स्किट्स ...









