मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एअरपोर्टवर घट्ट मिठी, वनिता-सुमितचा नवा व्हिडिओ चर्चेत

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 29, 2023 | 6:20 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
vanita kharat viral video

vanita kharat viral video

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे. विनोदाचा दर्जा ठासळु न देता,प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं यश या शोने संपादन केलं. म्हणून हास्यजत्रेच्या माध्यमातून आपल्या धमाल विनोदी शैलीने अनेक कलाकार घराघरात पोहचले .याच कलाकारांच्या यादीत अभिनेत्री वनिता खरात हीच नाव आवर्जून घेतलं जात. (vanita kharat viral video)

आपल्या याच विनोदी शैलीने वनिताने बॉलिवूड मध्ये देखील तिच्या कामाची छाप पाडली.परंतु ‘हास्यजत्रा’ या शोने ब्रेक घेतला आहे. शोचे चाहते मात्र शोला आणि त्यांच्या लाडक्या कलाकरांना मिस करत आहेत. सध्या ‘हास्यजत्रेचा’ परदेश दौरा सुरु आहे, नुकताच अमेरिका दौरा पार पडला. तिथे ही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद कलाकारांना मिळाला.

वनिताचा पतीसोबत एअरपोर्टवरचा व्हिडिओ होतोय व्हायरल (vanita kharat viral video)

परंतु मोठ्या काळासाठी घरापासून, कुटुंबापासून लांब जाणं हे फार कठीण होत. हास्यजत्रेचे कलाकार अमेरिका दौऱ्याला जायला निघाले होते, तेव्हा सर्वच खूप भावुक झालेलं पाहायला मिळाले.परंतु आता प्रेक्षकांचे हे लाडके हास्यविर मायदेशी परतले आहेत. अभिनेत्री चेतना भट हिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री वनिता खरातचा पती सुमित लोंढे सोबतचा एअरपोर्टवरचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. इतक्या दिवसाने एकमेकांना पाहून वनिता आणि सुमितने एकमेकांना घट्ट मिठी मारली.अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने त्यांचे हे सुंदर क्षण टिपले आहेत. (vanita kharat viral video)

View this post on Instagram

A post shared by Sumit Londhe (@sumit_ashok_londhe)

हे देखील वाचा : जेव्हा एका महिन्यांनी सासूबाईंनी केले वनिताचे लाड, स्टोरी पोस्ट करत म्हणाली, “एका महिन्यानंतर..”

‘जेव्हा तू माझ्या जवळ नसतेस तेव्हा मला तुझी खूप आठवण येते, आणि आता तू इथे आहेस तर मला घरी असल्यासारखं वाटतंय.’ असं कॅप्शन देत सुमितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.तर वनिताने एक महिन्यानंतर घरचं जेवण, आय लव्ह यु सासूबाई, मम्मे’ असं म्हणत तिने घरच्या जेवणाचा एक फोटो देखील पोस्ट केला होता.

Tags: vanita kharat
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
kiran mane slams sharad ponkshe

"जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे 'मानवता" किरण माने यांचा शरद पोंक्षेंना टोला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.