सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची चिमुकली लेक आतापासूनच करत आहे स्वामी समर्थांची भक्ती, शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “स्वामी आबा…”
मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सुरभी भावे. सुरभी भावे हिने आजवर अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन ...