रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर श्रेया घोषालचा मोठा निर्णय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, कॉन्सर्टही रद्द केलं आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 31, 2024 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shreya ghoshal on kolkata rape case

कोलकाता बलात्कार प्रकणानंतर श्रेया घोषालने उचलले महत्त्वाचे पाऊल

काही दिवसांपूर्वी भारतात कोलकाता येथे आरजी रुग्णालयात एका शिकाऊ डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. संपूर्ण देशभरात या घटनेचे पडसाद उमटले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.तसेच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणीदेखील करण्यात आली. करीना कपूर, करण जोहर, ऋतिक रोशन, जॉन अब्राहम यांनी कोलकाता प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अशातच आता सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने महत्तपूर्ण पाऊल उचलले आहे. तिने असे नक्की काय पाऊल उचलले? हे आपण जाणून घेऊया. (Shreya ghoshal on kolkata rape case)

श्रेयाकहा कोलकातामध्ये एक कॉन्सर्ट आयोजित केला होता. मात्र याबद्दल श्रेयाने एक निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाचे कौतुकदेखील करण्यात येत आहे. श्रेया सोशल मीडियावरुन एक घोषणा केली आहे. यामध्ये तिने कोलकातामध्ये होणारा कॉन्सर्ट रद्द केला असल्याचे सांगितले आहे. तिने लिहिले की, “मी कोलकातामधील कॉन्सर्ट रद्द करत आहे. बलात्कारासारखा भयंकर प्रकार घडला आहे. एक महिला म्हणून तेथील डॉक्टरबरोबर जे चुकीचं कृत्य घडलं त्याबबद्दल विचार करणेदेखील कठीण आहे”.

आणखी वाचा – अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायमध्ये सतत व्हायची भांडणं, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेला, “एक मत होत नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

पुढे तिने लिहिले की, “खूप दु:ख आहे. पण ‘श्रेया घोषाल लाईव्ह’ व प्रोमोटर हा कार्यक्रम इतर दिवशी आयोजित करणार आहेत. तसेच ही घडलेली घटना खूप वाईट आहे. त्या मुलीसाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं आहे. पण सगळ्यांनी एकत्र येऊन या घटनेचा सामना करावा. या कार्यक्रमाची तारीख बदलण्याचा माझा हेतु माझ्या चाहत्यांना समजेल अशी मी आशा करते, तसेच मी जगातील इतर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करते. तसेच जर या शोची कोणीही तिकीटं घेतली असतील तर ती तिकीटं नवीन शोसाठीदेखील चालू शकतील”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझा त्रास, राग खोटा आणि…”, रितेश देशमुख अरबाजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, टीम बीचीही झोप उडणार

दरम्यान श्रेयाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती अनेक भाषांमध्ये गाणी गाताना दिसते. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, उर्दू, अरबी, मल्याळी, बंगाली आशा अनेक भाषामधील तिची गाणी खूप प्रसिद्ध आहेत. शिवाय तिचे सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

Tags: bollywoodshreya ghoshalsinger
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Riteish Deshmukh said to Aarya Jadhav that her only because of Nikki Tamboli

Bigg Boss Marathi : “तुम्ही निक्कीमुळेच दिसताय”, आर्याला रितेश देशमुखने सुनावलं, म्हणाला, “तुमचा गेम…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.