केदारनाथला सिद्धार्थ चांदेकरला आला होता दैवी अनुभव, सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाला, “मंदिरात जाऊन बसलो आणि…”
केदारनाथला जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. आयुष्यात एकदा तरी केदारनाथला जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ...