“तुला माझा राग येईल पण…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ ड्रेसमधील फोटोवर चाहतीची कमेंट, अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली, “तुमच्या भावना…”
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आजवर विविध पात्र साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज ...