सासूबाईंबरोबर डेटवर निघाली शिवानी रांगोळे, दोघींच्याही मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, फोटो तुफान व्हायरल
मराठी मनोरंजन सृष्टीत नवरा-बायको प्रमाणेच काही सासू-सूनांची जोड्याही लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची जोडी. ...