रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’ फेम मास्तरीण बाईंची अधिपतीच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट, म्हणाली, “तुझी मेहनत व चांगुलपणा…”  

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 8, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial fame Akshara aka Shivani Rangole shared birthday special post for Hrishikesh Shelar.

‘तुला शिकवीन...’ फेम मास्तरीण बाईंची अधिपतीच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट, म्हणाली, “तुझी मेहनत व चांगुलपणा...”

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करुन घेतलं आहे. मालिकेत अक्षरा व अधिपतीच्या बॉण्डिंगवर चाहते भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता हृषीकेश शेलार याच्या या मालिकेतील भूमिकेने प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. या मालिकेतील अधिपतीच्या संवादाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे.

अशातच आज ‘तुला शिकवीन…’मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेशचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहे. अधिपती-अक्षरा म्हणजेच ऋषिकेश व शिवानी हे सोशल मीडियावरचांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व  व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही तूफान प्रतिसाद मिळतो. अशातच मास्तरीण बाई म्हणजेच त्याची सहअभिनेत्री शिवानी रांगोळेने एका खास पोस्टद्वारे त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

आणखी वाचा – सोमवारी ‘वृषभ’ राशीच्या लोकांसाठी नोकरीत आहेत बढतीचे योग, तर ‘मकर’ राशीच्या लोकांची होणार शैक्षणिक प्रगती, जाणून घ्या…  

शिवानीने ऋषिकेशबरोबरचे खास फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असं म्हटलं आहे की, “हृषी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला आयुष्यात तुम्हाला हवे असलेले काहीही आणि सर्वकाही मिळूदेत. तसेच तुझ्या मेहनतीचा, इच्छाशक्तीचा आणि मनाच्या चांगुलपणाचा मला अभिमान आहे. बाकी, चांगलं वागा”. शिवानीने नुकत्याच शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – राजाध्यक्षांच्या हाती ध्वज लागून नेत्रा आपल्या बाळाला वाचवणार का? की विरोचक डाव साधणार? ‘सातव्या मुलीची…’च्या कथेत नवा ट्विस्ट

त्याचबरोबर शिवानीच्या या पोस्टखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे लाडक्या अधिपतीला म्हणजेच ऋषिकेश शेलारला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  दरम्यान, या दोघांची मालिकेतील केमिस्ट्री ही सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. भुवनेश्वरीने दोघांना घरातून बाहेर काढल्यानंतर हे दोघे त्यांचा संसार करत आहेत. यासाठी दोघे वाट्टेल ते काम करत आहेत. पण यादरम्यान, त्यांच्यातील खास बॉण्ड प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्यातील या खास केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.   

Tags: hrishikesh shelarmarathi entertainment newsshivani rangoletula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Appi Amchi Collector Serial Update

अमोलसाठी अर्जुन-अप्पी येणार का एकत्र?, तर दोघांना वेगळा करायचा आर्याचा नवा प्लॅन होणार का यशस्वी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.