Jawan Trailer : धमाकेदार ऍक्शन सीन्स, डायलॉग्स व पाच वेगवेगळे अवतार, शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर आला समोर
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे, त्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर अखेर ...









