“अशीवेळ तिच्यावर का यावी?”, आई सीमा देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत बोलताना अजिंक्य देव भावुक, म्हणाले, “नंतर नंतर सगळं विसरली आणि…”
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांनी आजवर सिनेसृष्टीत बरेच काम केले आहे. आई-वडिलांच्या पाठोपाठ अभिनेते अजिंक्य देव ...