“माझ्या आयुष्यातील…” कार्तिकी गायकवाडची नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट, फोटोने वेधलं लक्ष
झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीला गाण्याचा ...