शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् अशोक सराफ यांना रडू कोसळलं, ‘सारेगमप’च्या मंचावर नेमकं काय घडलं?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 13, 2023 | 7:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf in Saregamapa Lil Champs

Video : …अन् अशोक सराफ यांना रडू कोसळलं, ‘सारेगमप’च्या मंचावर नेमकं काय घडलं?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चे नवे पर्व काही दिवसांपूर्वी सुरु झाले आहे. या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्सने त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे. आता कार्यक्रमाच्या पुढील भागात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हजेरी लावणार आहे. यादरम्यानचा प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Ashok Saraf in Saregamapa Lil Champs)

‘लिटिल चॅम्प्स’च्या या नव्या पर्वात प्रख्यात गायक सुरेश वाडकर, संगीतकार सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे हे परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहे. या आठवड्यात कार्यक्रमातील स्पर्धक ८०च्या दशकातील मराठी गाणी सादर करणार आहेत. अशातच त्यांच्या गाण्याला दाद देण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अशोक सराफ हजेरी लावणार आहेत.

हे देखील वाचा – Video : परदेशात असलेला संकर्षण कऱ्हाडे बनवतोय जेवण, फोडणीचा भात बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दरम्यान, ‘झी मराठी’ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमातील स्पर्धक अशोक मामांचे स्वागत व आदरातिथ्य करताना दिसत आहे. स्पर्धकांचे हे प्रेम पाहून यावेळी अशोकमामांना अश्रू अनावर झाले आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंटद्वारे भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे देखील वाचा – ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन, ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एका नेटकरीने कमेंट करत म्हटलं की, “खूप चांगलं उदाहरण आहे…म्हणतात ना इथेच करायचं आणि इथेच भोगायचं…हे फक्त वाईट हेतूने न घेता चांगल्या हेतूने पण घेता येतं ते मामांनी दाखवलं…म्हणजेच काय त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती आज या स्वरुपात मिळत आहे…ग्रेट मामा”. तर अन्य नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: ashok sarafsaregamapa little champszee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Amitabh Bachchan KBC 15

"तेव्हापासून मी माझे हात…" 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांगितला लहानपणीचा किस्सा, म्हणाले, "तेव्हा मला समजले"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.