Video : अखेर संतोष जुवेकरने कुशल बद्रिकेकडून घेतलं महागडं गिफ्ट, हायवेलाच भेटून सरप्राइज अन्…; व्हिडीओ व्हायरल
मराठी मनोरंजन क्षेत्रातली प्रसिद्ध असलेली मित्रांची जोडगोळी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके व संतोष जुवेकर ही जोडी. हे दोघेही ‘स्ट्रगलर साला’ ...