“माझे डोळे सतत भरून येत होते…”, नाटकाच्या प्रयोगानंतरचा दैवी अनुभव शेअर करत संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “मला पहिल्यांदा…”
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नेहमीच त्याच्या अभिनयशैलीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आजवर संकर्षनने त्याच्या अभिनयशैलीच्या जोरावर स्वतःचा असा हक्काचा चाहतावर्ग निर्माण ...