चाहते न भेटताच निघाले, पत्र लिहून ठेवलं अन्…; संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, अभिनेत्याने भेटण्याची इच्छा केली व्यक्त
Sankarshan Karhade Fan Moment : कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचा चाहतावर्ग हा आलाच. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या ...