Video : फुलांची रांगोळी, लक्षवेधी सजावट अन्…; रेश्मा शिंदेचं सासरी जंगी स्वागत, अभिनेत्रीचा स्वप्नातला बंगला, व्हिडीओ व्हायरल
रंग माझा वेगळा मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदेचा लग्नसोहळा गेल्या शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या लग्नाची गेल्या ...