कुजलेल्या वासाने हैराण, आईला उलट्या अन्…; गश्मीर महाजनीला लागलेली वडिलांच्या मृत्यूची चाहूल, म्हणाला, “तो वास फक्त मलाच…”
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. गेल्यावर्षी १५ जुलै रोजी रवींद्र महाजनी पुण्यातील ...