बायको रस्त्यावरच्या पुरुषांना खाणाखुणा करुन घरी बोलावत असल्याचा रविंद्र महाजनींनी केलेला आरोप, माधवी महाजनी म्हणाल्या, “कहर झाला…”
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी त्याच्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रवींद्र यांच्या मृत्यूच्या बातमीने साऱ्या सिनेसृष्टीला खूप ...