वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच शेअर केलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाला, “रात्री आभाळाकडे पाहिलं अन्…”
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गश्मीर महाजनीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. गश्मीरने अधिकाधिक मेहनत करत चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण ...