Lal Salaam Teaser : हटके लूक, धडाकेबाज अॅक्शन अन्…; ‘लाल सलाम’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ७३व्या वर्षीही रजनीकांत यांची मेहनत पाहून प्रेक्षक भारावले
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सूपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचा काही वेगळंच क्रेझ पाहायला मिळतो. अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात स्वतःची वेगळी ...