“ते अजूनही ऑफिसला सायकलने जातात”, ‘फादर्स डे’निमित्त प्रथमेश परबची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “जीवनशैली बदलली तरी…”
खरंतर ‘बाप’ नावाच्या माणसासाठी कोणताही एक दिवस नसतो. तर त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यातील सर्वच दिवस असतात. मात्र आपल्या आयुष्यातील ‘बाप’ नावाच्या ...